Home
>
Books
>
मार्गदर्शनपर
>
The Power Of Your Subconscious Mind (Marathi) Aapalya Achetan Manachi Shakti - द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी) आपल्या अचेतन मनाची शक्ती
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी)
आपल्या अचेतन मनाची शक्ती
9788177865967Aapalya Achetan Manachi ShaktiAnuvaditDr. Joseph MurphyGuidanceJoseph MerphyJoseph MurphyMargadarshanparPower Of Subconscious MindPra.Pushpa ThakkarPro.Pushpa ThakkarPushpa ThakkarSaket PrakashanSubconscious MindThe Power Of Your Subconscious MindThe Power Of Your Subconscious Mind (Marathi)आपल्या अचेतन मनाची शक्तीजोसेफ मर्फीद पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माईंडद पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंडद पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी)प्रा.पुष्पा ठक्करपुष्पा ठक्करमार्गदर्शनपरसाकेतसाकेत प्रकाशन
Hard Copy Price:
10% OFF R 200R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सुखी, परिपूर्ण व समृद्ध जीवन जगण्याची आस सर्वांनाच असते, पण त्यासाठी काय करावे, हे अनेकांना माहित नसते. जे समोर येते ते आयुष्य जगणे हे हिताचे असे समजले जाते. मात्र मनातील अचेतन शक्तीचा वापर केल्यास अनेक गोष्टी सहजसाध्य होऊ शकतात, असे समजावून दिले आहे डॉ. जोसेफ मर्फी यांनी. अचेतन मनाची शक्ती जागृत करण्याचे शास्त्रीय मार्ग त्यांनी 'द पॉवर ऑफ युवर सबकॅन्शस माइंड' या पुस्तकातून सुचविले आहेत. प्रार्थनेतील शक्ती, तिचे महत्व विशद केले आहे. आपल्या आतील शक्तीचा खजिना, त्यामुळे घडू शकणारे चमत्कार, मनाचे कार्य, प्राचीन व आधुनिक काळातील उपचार, अचेतन मन आणि निद्रा, वैवाहिक समस्या, सुसंवादी मानवी संबंध, मानसिक अडथळे दूर करण्यासाठी होणारा उपयोग याविषयी मार्गदर्धन केले आहे. याचा मराठी अनुवाद प्रा. पुष्पा ठक्कर यांनी केला आहे.