Summary of the Book
ज्वारी हे महाराष्टातील प्रमुख धानपीक आहे. हिरवा चारासाठीही ते घेतले जाते. योग वेळी पेरणी, सुधारित वाणाचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाणीपुरवठा, पीक संरक्षण अशा सर्व बाबींविषाठी या ग्रंथामधे लेखकाने संशोधनपर निकर्षांसहित माहिती दिलेली असलाने कृषिक्षेत्रातील सर्व वाचकांना ते कोणता ना कोणता रूपाने मार्गदर्शक ठरेल.