Hard Copy Price:
25% OFF R 140R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
स्त्री, तिचं जगणं आणि तिचे प्रश्न यांची हाताळणी नवी नाही. पण आजच्या बदलत्या संदर्भांमध्ये तिचं जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं आहे. पर्यायानं तिचे प्रश्नही व्यापक दृष्टिकोनातून हाताळण्याची गरज आहे. अशा वेळी अंजली कुलकर्णी यांनी केलेली ही मांडणी कालसुसंगत ठरते. लिव्ह इन, स्त्रीभ्रूण हत्या, आयटी कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचं जगणं अशा समस्यांचा ऊहापोह करतानाचा सम्यक आणि वास्तववादी विचार या लेखांतून समोर येतो.