Hard Copy Price:
26% OFF R 70R 52
/ $
0.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
अप्रतिम काव्यसंग्रह...सहज, सुलभ ,अर्थपूर्ण शब्दांची केलेली प्रभावी गुंफण...।।📜🎶
Mohan
19/07/2018
Best Book of Poetry ever I read.....
It's really heart touching.....
Thanks Rahul Sir for this one.....
Hope new one will come soon ......
RAHUL GIRIDHAR JAIN
19/07/2018
अनामिका
अनामिका म्हणजे ती आहे पण आणि नाही पण, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तिचा आभास होत असतो...
तसेच माणसाचे आयुष्य हे एक कोडे आहे, जे तो प्रत्येक वळणावरती सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. असेच आयुष्याचे कोडे सोडवताना मी बऱ्याच ठिकाणी प्रवास केलाय: कधी बसने तर कधी रेल्वेने तर कधी स्वतःच्या दुचाकीने... तर असेच हे अनुभव मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय ज्यामध्ये मुंबई, बॅण्डस्टॅण्ड, मरिनड्राइव्ह, वेस्टर्न लाईन, चौपाटी आणि बरेच काही व्यक्त केलंय...