Ramakrishna Pawar
28 Mar 2020 05 27 PM
जिजाबाईचे अपहरन हे प्रकरन तथ्याला धरून ऩाही.काही लेखकानी जरी याचा ओझरता उल्लेख केला असला तरी तो फक्त त्यावेळी असलेल्या भितीदायक व धोकादायक परिस्थितीची जानीव करन्यापूरता आहे.
त्यामूळे जिजामाचा व शिवाजी महाराज व शहाजीराजे यांची बदनामी करनारे लिखान वगळावे. बाकी ठिक
जिजाबाई यांच्या अद्वितीय त्यागामूळे व समर्पनामूळे स्वराज्य ऊभे राहीलै व समस्त हिन्दू, मराठी मानूस ताठ मानेने ऊभा राहीला.
Topic on kidnapping of Mata Jijabai is not as per facts. Historical docs does not support it. U are requested to delete such writings leading to defaming of Mata Jijabai, Shivaji Maharaj and Shahaji Raje. Other contents good.