Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
२०१४ मध्ये मोदींना लोकांनी भरभरून मते का दिली ? आजही पाच वर्षानंतर लोकप्रियता का टिकवून आहे ? इतकी क्रूर, कठोर टीका सतत होऊनही मोंदींचे जनमानसातील स्थान का टिकून आहे? बुद्धिमंतांना भेडसावणारा हुकूमशहा सामान्यजनांना उद्धारक, प्रेषित, देवदूत का भासतो ? अशा अनेक रहस्यमय प्रश्नांची उत्तरे ता कालखंडात व इतिहासाच्या घटनाक्रमात दडलेली असतात. मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहानमोठे पक्ष व आघाड्या; यांचे कोडे सोडवायचे तर इंदिराजी समजून घेणं भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम २०१४ पूर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसूत्र, संगतवार मांडणी म्हणजे हे पुस्तक. राजकीय घडामोडींच्या चोखंदळ, चिकित्सक वाचकाला त्यातून स्वतःचे आकलन शोधायला हे पुस्तक मदत करू शकेल ही अपेक्षा.