Home
>
Books
>
सेल्फ हेल्प
>
5 AM Club ( Marathi ) Pahatela Apalese karanyatun Sampurna Jeevan Unnat V Samruddha Hote - ५ ए.एम. क्लब पहाटेला आपलेसे करण्यातून संपूर्ण जीवन उन्नत व समृद्ध होते
५ ए.एम. क्लब
पहाटेला आपलेसे करण्यातून संपूर्ण जीवन उन्नत व समृद्ध होते
5 AM Club ( Marathi )5 AM Club Marathi५ ए.एम. क्लब५ ए.म. क्लब9789388423441DevelopmentHouseJAICO BOOKSJaico PublishingJaico Publishing HouseMotivationalPahatela Apalese Karanyatun Sampurna Jeevan Unnat V Samruddha HoteRobin SharmaSelfSelf DevelopmentSelf HelpThe 5 AM Clubजयको पब्लिशींगजयको पब्लिशींग हाऊसप्रेरकपहाटेला आपलेसे करण्यातून संपूर्ण जीवन उन्नत व समृद्ध होतेरॉबिन शर्मासमृद्ध जीवनसेल्फ हेल्पहाऊसસેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Hard Copy Price:
10% OFF R 350R 315
/ $
4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आयुष्यात काही वेळा कंटाळा येतो, नैराश्य येते, एकाकी वाटू लागते. पूर्वीसारखी परिस्थिती राहत नाही आणि नव्या व्यवस्थेत जुळवून घेता येत नाही, अशी अवस्था होते. पण अपयशातूनही खूप काही शिकण्यासारखे असते. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपणा, सततचे प्रयत्न तसेच आत्मशोधामुळे व्यक्ती वेगाने प्रगती करत असते, असा विश्वास देत रॉबिन शर्मा यांनी ‘५ ए.म. क्लब’मधून पहाटेची जीवनरीत आणि शैली यांचे महत्त्व सांगितले आहे.
एक चित्रकार व एक महिला उद्योजिका यांना काळजीमुक्त, तणावमुक्त करीत खुले जीवन जगण्याचा सल्ला प्रथितयश उद्योजक मि. रिले देतात. तसेच ‘५ ए.म. क्लब’चे महत्त्व एका व्याख्यात्याच्या ओघवत्या भाषणाच्या आधाराने यात पटवून दिले आहे. पहाटेच्या जीवनशैलीमुळे होणारा विकास, प्रगती यांची दिशा दाखवली आहे. पहाटेच्या निरव शांततेत शिकण्याच्या अवस्था असते. पहाटे आपले मन गतिमान असते. पहाटे उठण्याची कला आत्मसात केली की जीवन समृद्ध होते, हा संदेश देताना अनेक उदाहरणेही दिली आहेत.