Hard Copy Price:
25% OFF R 199R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 199R
149
/ $
1.91
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपल्या देशात मधुमेहाची स्थिती एखाद्या हिमनगाप्रमाणे आहे. कित्येक मधुमेही रुग्णांना आपल्याला मधुमेह आहे, याची कल्पना, त्याचे शरीरावर दुष्परिणाम सुरु झाल्यानंतर येते. मधुमेहाचे निदान योग्यवेळी न झाल्यामुळे त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कित्येक रुग्ण बळी पडत आहेत. महुमेहामुळे येणारे अंधत्व हेदेखील दुर्दैवाने याचाच भाग आहे. मधूमेह असणाऱ्या प्रत्येक रुग्णाने जर आपल्या डोळ्यांची तपासणी न चुकता वेळच्या वेळी केली तर त्यामुळे येणारे अंधत्व हे निश्चितपणे टाळता येऊ शकते. या पुस्तकामध्ये मधुमेहामुळे डोळ्याच्या प्रत्येक भागावर व प्रामुख्याने नेत्रपटलावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर केले जाणारे उपचार याची शास्त्रीय माहिती सर्वाना समजेल अशा सध्या व सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निश्चितच सर्व रुग्णांना लाभ होईल आणि मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.