Home
>
Books
>
प्रवास वर्णन, आध्यात्मिक
>
Maharashtratil Tirthyatra - Kuldaivate Ani Vividh Sampraday - महाराष्ट्रातील तीर्थयात्रा - कुलदैवते आणि विविध संप्रदाय
महाराष्ट्रातील तीर्थयात्रा - कुलदैवते आणि विविध संप्रदाय
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
राज्यात विविध तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे ही काही संप्रदायाची किंवा काही समाजाची कुलदैवते असतात. हे संप्रदाय कोणते? तसेच विविध संप्रदायात त्याची विशेषतत्वाने पूजा का केली जाते, याचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. लेखिका गीता अदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी भारतातील तीर्थयात्रा हे पुस्तक लिहिले आहे. नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय याची माहिती; तसेच विविध दैवते आणि त्यांचे कुलाचार याचीही माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. थोडक्यात व अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रचलित आख्यायिकांचाही विचार करण्यात आला आहे. पुस्तकातून राज्यातील विविध धार्मिक क्षेत्रांची माहिती तर मिळतेच; पण त्याचा थोडक्यात इतिहासही कळल्याने या ठिकाणी भेट द्यायला हवी असे वाटते.