शेतकर्‍याचा असूड
Fule Jotiba Jotiba Fule Jotiba Phule Jotirao Phule Jyotirao Phule Mahatma Jotirao Phule Mahatma Jyotiba Fule Mahatma Jyotirao Phule Mahatma Phule Mehata Publishing House Mehta Publishing House Nagnath Kottapalle Phule Samajik Shetakaryacha Aasud Shetkari Asud Shetkaryacha Aasud Shetkaryacha Asud Social ज्योतिबा जोतिबा फुले जोतीराव फुले नागनाथ कोत्तापल्ले मेहता पब्लिशिंग हाऊस महात्मा जोतीराव फुले महात्मा फुले शेतकर्‍याचा आसूड शेतकऱ्याचा असूड सामाजिक
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 160 R 120 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले ह्यांनी १८ जुलै १८८३ रोजी पूर्ण केलेले हे लेखन इतकी वर्षे होऊन गेलीत तरी आजही नुस्तेच तितकेच वाचनीय नाहीतर तितकेच अंगावर असूड ओढणारे आहे. हे 'फटके' अजूनही तितकेच जागवणारे आहेत, कारण जोतीराव नुस्तेच बोलघवडे नव्हते तर समाज ढवळून निघेल असे कार्य त्यांनी स्वत:केले आहे न् ते करत असतांनाच त्यांना जे 'झोंबले', ते त्यांनी ह्या याच लेखात विस्तारपूर्वक मांडले आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ह्यांनी आता ह्या लेखनाचे सुलभ असे संपादन तर केले आहेच आणि विस्तृत प्रस्तावना लिहून लेखनशैलीसह ह्या लेखनाचे महत्त्व पटवून दिले आहे. ग्रंथअखेरीस प्रत्येक प्रकरणाचा सारांश देतांना त्यांनी त्या त्या लेखातील आता न समजणारे वाटतील अश्या शब्दांचा अर्थही दिला आहे. मूळ लेखनाबरोबरच ह्या लेखनाबद्दल ज्या दोन प्रतिक्रिया जोतीरावांना अनुभव्या लागल्या त्याही वाचाव्याच अश्या प्रतिक्रियाही परिशिष्टात देण्यात आल्या आहेत.
Book Review
Write a review

suresh ysdav deed
15/08/2013

Adik adik sahity mila we.apli sankalpana khupc changli ahe
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat