Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुक्ताचे आवाहन आहे धा्मिक कर्मकांडाविरोधात बंड करा, उठा बंधूंनो संघर्ष करा ! मुक्ता साळवेचे निरीक्षण केवळ मांग स्त्रीच्या शोषण-पिडणापुरते सीमीत नाही. धर्माचे समर्थन लाभलेल्या जातिव्यवस्थेमधील आर्थिकशोषणाचा मुद्दादेखील ती पुढे आणते.अस्पृश्यता ही केवळ सामाजिक -सांस्कृतिकस्तरावरील हीन दर्जा ठरवणारी व्यवस्था नाही तर ती महार-मांगांना उपजिवीकिच्या साधनांपासून दूर लोटणारी आर्थिक व्यवस्था देखील आहे, हे मुक्ता सूचितकरते. मुक्ताच्या या निबंधातील एक वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे ती केवळ मांग जातीला आवाहन करीत नाही, तर मांग-महार असा परस्परसंबांधातील एकोपा, समाजदर्जा दाखवणारा शब्दप्रयोग ती पुन्हा-पुन्हा करते...