Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगभरात वाढते आहे. भारतातही हि संख्या खूप मोठी आहे. या व्याधीमुळे रुग्णाच्या अनेक अवयवांवर परिणाम होत असतो. हा विकार जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे या विकाराची इत्यंभूत माहिती करून घेणे मेधा पटवर्धन यांनी या पुस्तकात मधुमेहासंबंधी विस्ताराने माहिती दिली आहे.
मधुमेहाची करणे, प्रकार व लक्षणे, मधुमेहावरील उपचार, प्रयोगशाळेतील तपासण्या, आहार, कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ, इतर विकारांशी जुळवून घेताना यांची माहिती प्रारंभी येते. मधुमेहींचा आहार कसा असावा, याचे मार्गदर्शनही डॉ. गोडबोले करतात. विशेष म्हणजे मधुमेहींसाठी उपयुक्त कमी उष्मांक देणाऱ्या पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.