काॅलेज टू कॉर्पोरेट
व्हाया इंटरव्युव्ह
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 150 R 112 / $ 1.44
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
उच्च शिक्षण घेतले म्हणजे चांगली नोकरी लागली हा समज अनेकदा चुकीचा ठरतो. याचे कारण परीक्षेत चमकणारे विद्यार्थी व्यावहारिक कौशल्याकडे मात्र पाठ फिरवतात. त्यामुळे त्यांची 'एम्प्लॉयबिलिटी' कमी होते, असे सांगून ती कशी वाढवावी यासाठी विनोद बिडवाईक यांनी 'कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्यूह'मधून मार्गदर्शन केले आहे.

मुलाखतीत उमेदवाराचा चुणचुणीतपणा, प्रगतीसाठी त्याचा वापर, मेहनत, नवीन कौशल्य आत्मसात करून एम्प्लॉयबिलिटी वाढवावी लागते. आत्मविश्वास कसा वाढवायचा, स्वतःमधील गुण - दोष माहीती असणे, स्वतःची ओळख असणे महत्वाचे ठरते. मुलाखत देताना अनेकांना इंग्रजीतून बोलायची भिती वाटते. त्यात सुधारणा करता येते; पण भाषा कोणतीही असली, तरी कम्युनिकेशन प्रभावी, नेटके असावे, असा सल्ला यात दिला आहे.

महाविद्यालयात प्रकल्प सादर करताना 'कॉपी - पेस्ट' वृत्तीने न करता गांभीर्याने केल्यास त्याचा फायदा पुढे नोकरी मिळविताना होतो; तसेच विद्यार्थी दशेपासून संपर्क वाढविणे, एक्स्ट्रॉ करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, सुटीतील प्रशिक्षण, स्वतःकडील माहिती अद्ययावत ठेवणे आदी गोष्टी नोकरी मिळविताना सहाय्यक असतात. याविषयी लेखकाने मार्गदर्शन केले आहे.
Book Review
Write a review

NITIN MAHAJAN
09 Feb 2016 05 30 AM

Nice Book...It helps students to develop himself from college life for corporate sector....Also it shows how to survive in world with confidence & how to face problems. It reduce fear of failure and give energy to fight with any situation. Vinod Sir thanks for such a wonderfull book...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat