BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

एक होता कार्व्हर
Category: चरित्र
Pages: 184
Weight: 282 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8174346667
ISBN13: 9788174348197

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 225 R 214 / $ 3.06
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.
Book Review
Write a review

avinash dhawale
07/03/2019

VERY VERY GOOD
devika
17/01/2017

One of the most beautiful books ever. Every experience he had is inspiring. Made me cry and laugh. It was so beautiful.
snehal nayakawade
29/01/2016

heart touching experience........must read book
mahesh k. tripathi
06/02/2014

my life best book
narendra naik
02/07/2013

sunder..................
shruti nadkarni
29/01/2012

I NEED THIS BOOK FOR A SCHOOL PROJECT
shishir gaikwad
26/11/2011

आवर्जून वाचावे असे पुस्तक
प्रदीप Misal
17/01/2011

कार्व्हर ने घेतलेले अमाप कष्ट आणि त्याचा सकारात्मक दृष्टीकोन सगळे काही काल्पनिक बनवलेल्या फिल्म पेक्षा सुद्धा कितीतरी पटीने खूप काही होते. आम्ही जे काही कष्ट करतो/ strugle करतो त्याचापेक्षा हजार पटीने कष्ट आणि मानसिक अवहेलना त्याने सोसली. आणि म्हणूनच तो आज सर्व जगाच्या हृदयांत घर करून राहिला आहे. कार्व्हर तू आम्हा तरुणांना एकच खूप मोलाचा धडा दिला आहेस तो म्हणजे परिश्रमांच्या जोरावर आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर या जगात काहीही मिळवता येते याचा.
सुधीर वामन बोडस
30/12/2010

तरुणांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक. खरा हिंदुस्तान घडवायचा असेल तर हे पुस्तक महाविद्यालयांमध्ये अभ्यासाचा विषय म्हणून ठेवायला हवे.
billu wadiwe
02/11/2010

this book is very fanstastic...
Prashant Wadhavane
12/10/2010

Best of the best book.
सौरभ अरुण चौघुले
06/09/2010

सुंदर पुस्तक आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.