Hard Copy Price:
25% OFF R 320R 240
/ $
3.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
अतिशय सुंदर पुस्तक. आयुष्यात एकदा तरी नक्की वाचावे. संघर्ष म्हणजे काय असतो आणि विजिगीषु वृत्ती म्हणजे काय ह्याच सम्यक दर्शन घडतं. हि नुस्तीचं एका आई आणि मुलीची संघर्ष कथा न राहता आपलीही विजयगाथा आहे असं वाटतं, इतकं आपण ह्या संघर्षाशी एकरुप होतो. पुस्तकाची ओघवती आरस्पानी शैली आपल्याला अगदी जखडून ठेवते. अनेक कसोटीच्या क्षणी आपल्याही भावना उंचबळून येतात... सतत ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची प्रेरणा हा जीवनसंघर्ष देतो. नक्की वाचाच.
Prashant bhat
11 May 2019 05 30 AM
Incredible mother and father they should be inspiration to the nation