ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर
Biographical Biography Charitre Cricket Dhruvtara Dhruvtara - Sachin Tendulkar Dhruvtara Sachin Tendulkar Dilipraj Prakashan Pvt. Ltd. Games Information Informative Khel Kridavishayak Mahitipar Master Blaster Sachin Tendulkar Play Sachin Sachin Ramesh Tendulkar Sachin Tendulakar Sachin Tendulkar Sanjay Dudhane Sports Tendulkar Vyaktichitran क्रिकेट क्रीडाविषयक खेळ चरित्र तेंडूलकर दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. ध्रुवतारा ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर माहितीपर व्यक्तिचित्रण सचिन सचिन तेंडूलकर संजय दुधाणे
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 80 R 60 / $ 0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर आतापर्यंत बरीच पुस्तकं छापून आली आहेत. सचिनवरील प्रत्येक पुस्तकात काहीतरी वेगळं वाचायला मिळतं. याप्रमाणे दुधाणे यांनी लिहिलेल्या पुस्तकातही सचिनवरील काही रंजक किस्से सोप्या शब्दांत आणि थोडक्यात वाचायला मिळतात. या पुस्तकाला क्रिकेट पत्रकार सुनंदन लेले यांची प्रस्तावना लाभली आहे. सचिन लहानपणापासून कसा घडला, याचं वर्णनही या पुस्तकात आहे. क्रिकेटव्यतिरिक्त सचिनच्या खासगी जीवनातील छंदही या पुस्तकात वाचायला मिळतात.

या चरित्र पुस्तकात सचिनची 120 छायाचित्रे प्रसिध्द करण्यात आली आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर सचिनच्या विश्वविक्रमांची स्वतंत्र ओळख आणि त्याचे छायाचित्र आहे. सचिनच्या बालवयातील क्रिकेट प्रशिक्षणापासून आंतरराष्ट्रीय पदार्पणापर्यंत आणि पहिल्या विश्वचषक स्पर्धेपासून एकदिवसीय क्रिकेटमधल्या विश्वविक्रमी द्विशतकी खेळीपर्यंत सचिनच्या अनोख्या क्रिकेट प्रवासावर संजय दुधाणे यांनी नजर टाकली आहे.
Book Review
Write a review

Rinky Kavade
02 Aug 2023 05 30 AM

मस्त भारी
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat