khup sundar pustak ahe. khara etihas atishay chan madala ahe.
anand marathe
15/07/2012
Should be included for teaching in academic.
Sanket Kurdukar
15/11/2011
हे पुस्तक संग्रहित करावे आणि खुपदा वाचावे
मिलिंद bhat
22/05/2011
अप्रतिम ahe
प्रसाद अशोक जोशी
13/03/2011
मी, प्रसाद अशोक जोशी राहणार चिंचवड,पुणे कळविण्यास आनंद होतो कि हे पुस्तक मी एकदा वाचले आहे आणि मला खूप आवडले आहे माझी इच्छा आहे कि मला जर ह्याची ई आवृत्ती मिळाली तर मी जास्तीत जास्त लोकांना ते वाचून त्यावर विचार करायला सांगू शकेन.
धन्यवाद
आपला
प्रसाद अशोक जोशी
चिंचवड, पुणे
9822821995