Hard Copy Price:
10% OFF R 60R 54
/ $
0.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सध्या विश्व करंडक फुटबॉलच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. जगातील सर्वाधिक देश या खेळात सहभागी होत असतात. पत्रकार संजय दुधाणे यांनी याच खेळाचा वेध घेणारं पुस्तक लिहिलं आहे. हा खेळ इतका लेकप्रिय कसा आहे, त्याचा विस्तार आणि त्यातील नामांकित खेळाडू, त्याचबरोबर या खेळाशी हिटलर आणि मुसोलिनी यांसारखे बडे नेते कसे जोडले गेले होते, हा तपशीलदेखील त्यांनी यात दिला आहे. फुटबॉलमध्ये भारतीय संघाला कुठंच स्थान नसतं, त्यामागचं कारण काय यासंबंधीही त्यांनी यात लिहिलं आहे. फुटबॉलमय सगळं वातावरण असताना या खेळातील नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.