Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/
$
7.20
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
Networking of self-experimenting Ventures for nature friendly & human friedly property असे ह्या 'प्रयोग परिवार मेथॉलॉजी’च्या पुस्तकाचे वेगळेपण पुस्तकात प्रारंभातच नमूद करण्यात आले आहे. आणि ते पानोपानी प्रतीत व्हावे असेच हे पुस्तक आहे. "एक चौरसफूट जागेत आठ तासात जेवढा सूर्यप्रकाश मिळतो तो प्रकाश वापरून त्या क्षेत्रफळाची पाने दिवसाला सुमारे ५ ग्रॅम साखर बनवू शकतात." असा विचार शेतीत कार्यरत असलेलेही कदाचितच करत असतील म्हणूनच त्यांनी तो जाणीवपूर्वक करावा व एकूणच ह्या क्षेत्राकडे अभ्यासनीय नजरेने बघावे व प्रयोगशील राहावे दाभोळकर ह्यांनी हे लेखन केले आहे- आधी सर्व अनुभवून. त्यांच्या प्रयोगांइतकेच त्यांचे हे लेखनही सुलभ आहे न् त्याला कोके-चित्रे इत्यादींची अशी काही जोड मिळाली आहे की ज्यांचा हा विषय नाही त्यांनाही हे जाणवून घ्यावेसे वाटेल. पुस्तकाची 'चौरस’ निर्मितीही लक्षवेधक आहे.