दगलबाज शिवाजी
Shivaji The Diplomat
Aitihasik
Chhatrapati
Chhatrapati Shivaji Maharaj
Dagalbaj Shivaji
Etihas
Historical
History
Information
Informative
Mahitipar
Navata Book World
Navataa Book World
Prabodhankar Thackeray
Prabodhankar Thakare
Prabodhankar Thakre
Shivaji Maharaj
इतिहास
ऐतिहासिक
छत्रपती शिवाजी महाराज
दगलबाज शिवाजी
नवता प्रकाशन
नवता बुक वर्ल्ड
प्रबोधनकार ठाकरे
माहितीपर
माहितीपर.
शिवाजी
शिवाजी महाराज
Pages: 39
Weight: 41 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
R 30
/ $
0.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पडणारा ‘दगलबाज’ होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’. दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले?
(‘माझी जीवनगाथा’ तून)
बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रम्हांड आहे.भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल.
(‘दगलबाज शिवाजी’ तून)
Siddhant Patil
09 Oct 2021 05 30 AM
शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाने क्रोधित होऊन ज्यांनी कॉमेंट केले आहेत, त्यांनी आधी पुस्तक वाचावे .
उंटावरून शेळ्या हकलू नका .
Shankar bhosale
25/02/2020
Dagalbaj shivaji
Suhas patil
09 Sep 2019 05 30 AM
Jara agodar pustak vacha manje samjel kay mhanayche ahe tya lehakakala ugach kay tari manun apan kiti hushar aahot he sagu naka please baga ka vaprla to shabad kay karan asel paha mg liha mane kay tar ekeri ullekh ahe
mohini
11 Mar 2017 05 30 AM
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याइतकी लायकी आहे का तुमची ?