Summary of the Book
मी भन्नाट फिरतो. का भटकतो, माझं मालाचा ठाऊक नाही ; पण भटकंती निरुद्देश असली तरी तिच्या अंतरंग काहीतरी नाविन्याचा वेध घेण्याची उर्मी दडलेली आहे. चार भिंतीबाहेरचं जग आकर्षित करायचं. त्यातच गप्पा मारण्याची भारतीय परंपरा अंगी बाणलेली.