I downloaded bookganga ebook reader app however there is only english bhagvad gita version available. where will i get this book in marathi
sutale sushant
26 Nov 2013 04 54 PM
i will read this book
pratik potdar
21 Aug 2012 05 15 PM
must read epic........
kailas mahajan
27 Dec 2011 12 29 PM
हे pustak डाउनलोड कसे करायचे ?
suresh nipane
21 Nov 2010 07 52 PM
हे pustak khupach छान aahe parantu दोव्न्लोअद खूपच हलुने होत aahe
संगमेश
18 Nov 2010 12 47 PM
हे pustak डाउनलोड karnyasathi ebook reader download kara, top la link ahe ebook reader chi tyat free book listing ahe tyala click kelyanatar te download hoil. Have a good day
ajit dalvi
06 Nov 2010 12 23 PM
हे pustak डाउनलोड कसे करायचे ?
jay
02 Oct 2010 08 43 PM
आपण हे पुस्तक download कसे करायचे ?
jaywant
02 Oct 2010 08 40 PM
अहो पण हे download कसे करायचे????????
केशव कल्याणकर
25 Sep 2010 08 42 PM
शब्द कमी पडतात वर्णन करण्यासाठी अतिशय सुंदर असे पुस्तक.
shivaji
05 Sep 2010 06 16 PM
सर्व्वान्जवळ असायलाच हवे असे MAARGADARSHAK पुस्तक.
गुरुप्रसाद कार्लेकर
02 Sep 2010 11 25 PM
अतिशय सुंदर भाषा आणि विवेचन
suresh bhagwat
02 Sep 2010 10 28 AM
लहानपणी मी जेव्हा शाळेत जात होतो
त्यावेळी गीतेचे सर्व अध्याय तोंडपाठ होते अर्थ अजिबात
माहीत नव्हता .त्यानंतर बर्यापैकी मोठा झाल्यावर मराठी आणि
अंग्लाभाशेतील गीता वाचून अर्थ
खूप थोडा थोडा समजू लागला.आणि म्हणूनच गीता आपल्या बरोबर आपल्या इफोनेमध्ये
असली की कधीपण वाचू शकतो.खूप छान.
सुरेश भागवत
सतीश राहणे
02 Sep 2010 10 17 AM
सर्वांना समजेल अशीच भाषा. छान!!
रवींद्र कामात
02 Sep 2010 09 39 AM
गीता सुंदर आहे, बरेच काही शिकवते, पण ते आचरणात आणणे अतिशय कठीण आहे. गीता कोणीही थोड्या कष्टाने वाचेल, पण ती समजून त्या प्रमाणे वागणे दुर्मिळच.