Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जुनं ते सोनं हि म्हण नेहमीच सार्थ ठरणारी नसते. मात्र, खाद्यपदार्थांच्या बाबतीत ही म्हण खरेचच सार्थ आहे. कारण आधीच्या काळातील पदार्थ अधिक पौष्टिक आणि आरोग्याला हितकारक असायचे. वसुंधरा पर्वते यांच्या या पुस्तकातील मावशी आणि रेवाच्या संवादातून असे अनेक पदार्थ कसे करायचे हे आपल्याला समजते.
रेवा मावशीला प्रश्न करते आणि मावशी बोलता बोलता अनेक सल्ले देते, युक्त्या सांगते, नवी माहिती देते आणि मुख्य म्हणजे उत्तमोत्तम पदार्थ करायला शिकवते. जुन्या पदार्थांबरोबरच नवे पदार्थही शिकायला मिळतात. या पुस्तकाचे दोन भाग पाडले आहेत. चटण्या, लोणची, भाज्या, पोळ्या, भात यांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नाश्त्याचे पदार्थ, गोड पदार्थही समजतात. दुसरा भाग मायक्रोवेव्हमधील पदार्थांचा आहे.
Its a nice book written in a very special way! There are so many suggestions which are tremendously useful for newly wed girls/
dr.ulkajoshi
12 May 2014 05 30 AM
the book is wrietten invery interesting way.It is very much helpful to newly wed girls and experienced ladies as well.all the recipes are simple with health oriented tips.