Hard Copy Price:
15% OFF R 350R 298
/ $
3.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला.
पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली.
राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तीकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्वपरीक्षा पाहणारा एक महत्वाचा प्रश्न. त्या कूटप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल...
आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख...
खूपच छान पुस्तक
लेखकांची लिहण्याची शैली एवढी चांगली आहे की.
कुठेच कंटाळा येत नाही.
यांचे लोकसत्ता मधील लेख एवढे चांगले असतात. त्यांची लिहण्याची पद्धत एवढी चंगली आहे की त्यामुळेच मी त्यांची पुस्तके वाचण्याचा ठरवलंय. त्यात पुतीन हे माझं पाहिलं पुस्तक.
prashant khedkar
13/09/2017
Apratim book. Excellant book of Girsh kuber.Must read for all who like to read something different.Congratulation to writer for writing book on totally different topic.
Kumar Rao
14/08/2017
गिरीश कुबेर ह्यांच्या पत्रकारितेच्या दीर्घ अनुभवामुळे पुस्तकाची सुरवातीची भाषा हि वर्तनमानपत्रातील संपादकीय वाचल्यासारखे वाटते.
तरीही,पुढे पुढे वाचत जाताना खुपच मजा येते.संपूर्ण पुस्तकावर विवेचनात्मक लेखनाचा प्रभाव दिसतो.
हे पुस्तक त्या मध्ये वर्णन केलेल्या घटनांचे अगदी सखोल वर्णन करत नसले तरीही वाचनीय आहे.
प्रकाशनाने हे पुस्तक अगदी हलक्या दर्जाच्या स्वरूपात छापलेले आहे हि खंत व्यक्त करणे गरजेचे आहे.
प्रत्येक विवेकवादी व्यक्तीला आवडेल असेच हे पुस्तक आहे.
गिरीश कुबेर ह्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !
Balaji Parsewar
22/07/2017
First thing I am fan of Girish Kuber as author & other thing the name of this book itself was hinting me that it is must read & I should grab a copy.
Indeed book turned out to be the mind blowing read. Reading book creates momentum in your mind that you can't stop reading it. Every time there was a excitement that what would happen next? Several time I continued reading till 1.00 AM.
Story-telling is an art & Girish Kuber is master of that. I was having very different image of Putin as a head of a nation. But after this read, this book changed my perception. Book gives very important message - How nationalism is used as a diversion tool. Putin also used card of nationalism to divert Russia. This biography is pure is masterpiece by Girish Kuber & it is available in Marathi.
ADVAIT GOKHALE
06 Sep 2017 05 30 AM
Typical 'Girish Kuber' style writing..(Lot of Sarcasm with information, but not as enjoyable as previous works of the author) in terms of content, this book is obviously great (But not as finest as previous books written by same author).Also in terms of continuity, more efforts compared to previous books of the same author are needed from reader as well to engage himself in the book.
Given that the book is written on 'Putin' himself, lots of things still remains questioned or 'Not still clear' even after finishing this book (again unlike all the previous books)..But at least some blur picture is better than having 'No Clarity' at all...So I have to put this book in a 'Must read' Category only.