Devising Kisan Girase
12 Jun 2014 05 30 AM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Anand Lonkar
12 Jun 2014 05 30 AM
चिकित्सक वेध घेणारे वैचारिक लेख आणि भरगच्च वाचनीय साहित्य या अंकात आहे.
Dr.Arati Balvant Nadgouda
28/07/2014
History of Kagal with its unity in diversity,its rich historical and cultural heritage is indeed a fascinating study.It is both significant and instructive not only to the students of history but also to a general reader.
Very good collection... keep it up... wish you all the best
sumit chandrakant kolekar
07 Oct 2014 05 30 AM
kolekar family gargoti
kaka pustak vachele khuppach chhan vatele
tumache abhinandhan bavi watchalis shubhechya
Kishor Sonawane - Ratnagiri
24/06/2014
Khuppach Chhan mandani keleli aahe... yak uttam granth... sampadak janardhan pakhare yanche abhinandan...
Tatyasaheb Karadkar
24/06/2014
kagalchi yaka veglya paddhhatine olakh nirman karun denara yak sangrahya ank... khupach chhan
Swapnil Patil - Parbhani
06 Aug 2014 05 30 AM
One of the best book, This very unique book has given me a good knowledge of Kagal Taluka ant its History.... This is a very good work done by Editor Janardhan Pakhare.
Ram Prabhu - Ratnagiri
06 Aug 2014 05 30 AM
कागलचा इतिहास खूपच मेहनतपूर्वक एकत्र केल्याचे दिसते. संपादकांना पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्या.
महेश पाटील - पुणे
27/05/2014
छायाचित्रांच्या मुळे या पुस्तकात एक वेगळा जिवंतपणा आला आहे. संपूर्ण माहिती खूपच प्रेरणा देवरी आहे.
Ram Gurav - USA
27/05/2014
मी मुळचा कागल परिसरातला असून नोकती निमित्ताने अमेरिकेत स्थाईक झालो आहे. संपादक मिस्टर पाखरे यांनी तयार केलेले कागल दर्शन पुस्तक खरोखरच प्रेरणा देणारे असून पुन्हा एकदा मला कागल च्या माझ्या भूतकाळात घेऊन गेले, आणि सदर पुस्तकातून वास्तविकता इतक्या चांगल्या प्रमाणात मांडल्यामुळे हे पुस्तक मला आवडेले. कागल दर्शन कायम माझ्य संग्रही राहील.
डॉ श्रीकांत माळी - कराड
27/05/2014
कागल दर्शन डे पुस्तक आजच्या पिढी साठी अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते.
वामन यशवंत जाधव
27/05/2014
कागल दर्शन मधील साहित्य हे माणसांचे भविष्य घडविणारे आणि पुढील पिढीला दिशादर्शक असे आहे... कागल दर्शन मला आवडले... त्याची प्रत इंटरनेट वरून घेतली असून माझ्या काही खास मित्रांना ती पाठवत आहे.
प्रशांत प्रवीण पांगारे
27/05/2014
माझा सगळ आयुष्य कोल्हापुरात गेलं, पण आमच्या शेजारील कागल इतके चांगले व सर्वच दृष्टीने संपन्न असेल असे कधीच वाटले नव्हते. कागल दर्शन चे संपादक जनार्धन पाखरे यांचे अभिनानादन व कौतुक.
दीपक सावंत, रामटेक (नागपूर)
27/05/2014
पुस्तकातील छायाचित्रे अत्यंत आकर्षक व दुर्मिळ अशी आहेत. सदर छायाचित्रे पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरानादाई ठरतील असा मला विश्वास वाटतो.
स्वराज पाटील - सोलापूर
27/05/2014
कागल वरील एक सर्वोत्तम पुस्तक... मला मनापासून आवडले
Yadav Jayant - Pune
17/05/2014
One of the Best Book, All the best to the Author Janardhan Pakhare and Team.... Very Good Work Keep it up..