परत्या
Pages: 120
Weight: 140 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380264561

Available Immediately

 
Hard Copy Price: R 140 / $ 2.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आपली पुरुषप्रधान व्यवस्था भूलभूलैयाचा मार्ग अवलंबून, तर कधी स्वप्नांचे मृगजळ तयार करून, तर कधी वासनेची शिकार बनवून अनेकींना नको असताना 'गर्भदान' करते. गर्भाला अंकुर फुटायला लागला, पाय फुटायला लागला, पाय फुटायला लागले, कि महागंभीर प्रश्न तयार होतात. या प्रश्नांचे डंख असह्य झाले, की काही जणी गर्भाचा देठ खुडून टाकतात. काही जणी गर्भाच फेकून देतात, तर काही जणी गुपचूप ह्या गर्भाचा गोळा विक्रीला काढतात. विक्री झाल्यानंतरही लागतो तेंव्हा हात-पाय हलवणारा गर्भगोळा परत आणणा-याही काही कमी नाहीत. ही गोष्ट काळीज पिळवटून टाकणा-या एका विलक्षण मातेची... पोटचा गोळा विकणारी आणि त्याला परत आणून झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप करणारी...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat