पश्चिमेच्या खिडकीतून
9789386625250 Anil Nene Article Collection BookGanga Publications Editorial Khidakitun Pashchimecha Pashchimechya Pashchimechya Khidakitun Sampadit अनिल नेने खिडकीतून पश्चिमेच्या पश्चिमेच्या खिडकीतून बुकगंगा पब्लिकेशन्स सदरलेखन संग्रह संपादित
eBook Price: 20% OFF  R 299 R 240 / $ 3.08
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
प्रा. अनिल नेने यांनी पुस्तकरूपाने 'पश्चिमेच्या खिडकीतून' केलेले पाश्चात्य जगाचे हे मनमोकळे व विवेकी अवलोकन आहे. मुख्यतः आर्थिक घडामोडी, व्यापार, तंत्रज्ञानाची प्रगती यावर केंद्रित झालेल्या या निरीक्षणात जागतिक राजकारण, लोकशाही व हुकूमशाही राज्यव्यवस्थांच्या वास्तवाची चर्चा, सुधीर फडके ते समर्थ रामदासस्वामी म्हणजे संगीत ते पारंपारिक व्यवस्थापनशास्त्र, बटाटा, भारतीय जेवण, विदेशातल्या भारतीयांच्या जीवनाचे अल्पसे दर्शन घडविणारे कवडसे, भाषामाहात्म्य असेही विषय येऊन जातात.
सरळ सोप्या मराठीत, सहज व ओघवत्या शैलीत सर्वसामान्य वाचकाला अतिशय उद्बोधक व विचारप्रवृत्त करणारे हे पुस्तक.
Book Review
Write a review

Vipasha Ravindra
03 Dec 2020 09 49 PM

‘पश्चिमेच्या खिडकीतून’ प्रकाशनांने प्रगट जाहले नाते मातीतें! दूर देशीही राहुन परि तो दावितो अभंग हिंदुत्वे! पर्यटनाने झेप घेउनी अनुभूतीतुनी जगतां दावितसे! एक एक तो हिंदु बंधूंना उर्जा देत भ्रमितसे! किती यत्ने ती तव मुशीतुनी घडली सोनेरी पाने! अर्थकारणे गणिती तज्ञे निवारण्या अर्थ संकल्पनें! अर्थकारणे राजकारणे जोडिसी सलग सेतूसही! इतिहासातील ‘राम राज्य’ ते’नरेंद्र’सिध्दीस पाही! संघ’संघटन शत शत संकट साहुनी उभारती सहस्रांतरी भावना! काय कारणे हिंदु बंधु ते सिंधु नर्मदे अर्घ्यचि देण्या अंतरले ना! ‘विनायकाने’स्वप्न पाहिले अखंड हिंदुस्थानातें! पूर्तता करी’अनिल’लीलया ‘अटल’’अविचल’नरेंद्र’’योगी’ने’स्वराज’’सुषमाने! - विपाशा रवींद्र
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat