Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
नुकताच या पुस्तकास मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश शासन, मध्यप्रदेश संस्कृती परिषदेने राजकवी भा. रा. तांबे हा पुरस्कार घोषित केला आहे.लेखकाच्या साधनेस मिळालेली ही पावतीच!या गौरवशाली पुरस्कारानिमित लेखकाचे कौतुकव्यंजित मनःपूर्वक अभिनंदन! ग्रेस यांच्या तब्बल ९० कवितांचे श्रीनिवास हवालदार यांनी "धुक्यातून प्रकाशाकडे" या पुस्तकात बहुरंगी पैलू अगदी सहजसुलभतेने उलगडून दाखवले आहेत. या पुस्तकामध्ये लेखकाने कवी ग्रेस यांच्या विशुद्ध संवेदनांचा आणि त्यांच्या रचनेचा रसिकतेने वेध घेतला आहे यांच्या कवितांमधील प्रतिमांचे वेगळेपण,त्या संपन्न प्रतिमासृष्टीचा लेखकाने विविध भाव भावनांच्या संदर्भातून काढलेला अनव्यार्थ विलक्षण आहे.मला तर ही पुस्तके वाचताना बऱ्याचदा असे वाटले की लेखकाच्या लेखणीस जणू काही कवी ग्रेस यांच्या मानसिक उत्कटतेचाच स्पर्श झालाय.ग्रेस यांच्या कवितांमधील शब्दांचे निरनिराळे अर्थ, त्या अर्थांच्या निरनिराळ्या छटा; या विविधतेचा मागोवा घेण्याचे समर्थ आवाहन लेखकाने यशस्वीपणे पेलवले आहे. प्रत्येक काव्यरसिकांनी आवर्जून व पुन्हा पुन्हा वाचावे असे हे संग्रहणीय पुस्तक आहे.
Shriniwas Hawaldar
04 Mar 2014 05 30 AM
Dear Sir,
I am the writer of this book published by Continental Prakashan,Pune. Please change the Category of the book to
साहित्य आणि समीक्षा since it is a literary criticism of the poetry of poet Grace. It should not come under category of कवितासंग्रह.
Please give me a feedback on my e-mail id. Thanks.