चंद्रकांत विष्णू गोडे
04 Nov 2011 05 30 AM
मला पंचांग आवडते .कारण ,सध्या ब्राम्हण आहोत की नाही याचा कागदोपत्री पुरावा म्हणून खूप उपयोगी असते .गोत्र कोणते विचारल्यावर लगेच गोत्रावली पाहता येते ब्राम्हणेतर समाजात ही गोत्रावली पद्धत नसते .शिवाय ,बाकीच्या गोष्टी पाहायला मिळतात हा भाग वेगळा .भविष्य पाहता का ?असे कोणी विचारल्यावर लगेच मागले पान पाहून सांगता येते .पण, पुढे ब्राह्मणांवर जात सिद्ध करायची वेळ येईल असे भविष्य कोणी सांगितले नव्हते .