लेखकांचे नाव वाचून मी पुस्तक मागवलं खरं, माझी घोर निराशा झाली... कुठल्याही मराठी शाळेत दर्शनी भागांत लावलेल्या फळ्यावर लिहीलेले सुविचार आणि त्यावर अर्ध्या-एक पानाची टिप्पणी....याकरता कोणी पुस्तक विकत घेते का???
त्यापेक्षा एखाद्या महाराजांचं अध्यात्मावर लिहीलेलं पुस्तक आणा, फायदा होईल