Hard Copy Price:
R 80
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
संभाव्यतासिद्धांताच्या उपयोगाची व्याप्ती खूप प्रचंड आहे. विज्ञान, व्यवस्थापन, उद्योगधंदे आणि मनुष्यबळ व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत हा सिद्धांत उपयोगी पडतो. खेळ आणि आपल्या दैनंदिन जीवनातही त्याचा उपयोग असतो. खरे तर जिथे जिथे अनिश्चितपणा आहे त्या प्रत्येक ठिकाणी संभाव्यतेची भूमिका असतेच. पृथक् आणि अखंडित चल, प्वॉसॉ वितरण, द्विपदी व प्रसामान्य वितरण इत्यादी प्राथमिक संकल्पना आणि त्यांचा उपयोग यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. मर्कोव्ह प्रक्रिया, बेजचा सिद्धांत आणि ऑपरेशन रिसर्च अशा कळण्यास काहीशा अवघड गोष्टीही इथे स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. दैनंदिन जीवनातील उत्तम उदाहरणे घेतल्याने हे पुस्तक अधिकच वाचनीय झाले आहे.
या पुस्तकात भरपूर आकृत्यांचा वापर करून संभाव्यतेची संकल्पना आणि या संकल्पनेशी निगडित बारकावे यांची ओळख अत्यंत ओघवत्या भाषेत देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या विषयाची माहिती नसलेल्या सामान्य माणसांनाही त्याची चांगली ओळख होईल. आपल्याला दैनंदिन जीवनातील संभव-असंभव वाटणार्या अनेक घटनांमागील विज्ञान या पुस्तकात स्पष्ट होईल.