गतकाळाची गाज
Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 350 R 315 / $ 4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
मराठी साहित्यविश्वातले स्त्रियांच्या आत्मकथनांचे दालन मुळातच समृद्ध आहे. नीलिमा गुंडी यांचे गतकाळाची गाज हे पुस्तक या स्त्रीलिखित आत्त्मकथनांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. सामाजिक दस्तऐवजाचे मोल असलेल्या या लेखनातून आपल्याकडच्या आधुनिकतेच्या बीजारोपणाचा कालखंड उजेडात येतो, त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांच्या आत्मकथनपर लेखनांच्या आधारे आपल्याकडची सामाजिक संक्रमणाची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयन्त करते. त्यातून जाणवणारे काळाचे गतीतत्व लक्षात आणून देते. त्यातून उलगडणारे परंपरा आणि नवता यांच्यातील अनेकपदरी नटे अधोरेखित करते. त्यात व्यक्त आणि अव्यक्त रूपांत उमटलेल्या जाणिवांच्या परिवर्तनाचे पप्रतिबिंब शब्दांकित करते. अशी हि 'गतकाळाची गाज' कां देऊन ऐकताना आपल्याला त्यातून उद्यासाठी उपकारक ठरण्याजोगी मर्मदृष्टीही मिळत जाते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat