krunal more
06 Apr 2023 05 30 AM
उदयसिंग गायकवाड़ यांच्या शिकारी जीवनावर आधारित असलेले ही पुस्तक मी कालच वचुन पूर्ण केले यात त्याणि शिकार करत अस्ताना जो अनुभाव त्यंना आला अहे त्यनि अगदी जश्याच्या तसा त्यता मंडल अहे . एवढेच न्हवे तर विलुपत होत असलेल्या जंगली जनवरना वचवन्या साठी काय केले पहिजेल ते ही त्यानी त्यत संगीतल आहे हे पुस्तक वाचुन ज़्या वन्य जीवंचि नवें महित नहावती ती त्यतुन समजलि एवढेच नाही तर शिकरी चा इतिहास ,त्यचा अभ्यास, आणि स्यामी कसे रहवे टें सगले या पुस्ताकतुन माला अभ्यसायल भेटले खरच खुप सुंदर पुस्तक अहे मी माझ्या मित्राचे आभार मानतो जे त्याने ही पुसतक माला वचायल दिले