बकुळा
श्रीमती आणि श्रीमत यांच्या प्रेमाची साक्ष
Pages: 144
Weight: 145 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788184980523

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूकसं बकुळीचं फूल त्याला आठवणीनंं पाठवायची. तिचं पत्र आलं की, श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो गोड आठवणींमधे रमून जायचा. जणूकाही आत्ता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे, असा त्याला भास व्हायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावातला तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्त्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्शसुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एकेक फूल त्यानं जमा केलं होतं. एका छोट््याशा पिशवीत अशी कितीतरी फुलं जमा झाली होती. ती पिशवी रोज त्याच्या उशीखाली दडलेली असायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवी उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद! सुधा मूर्ती यांच्या वौशिष्ट्यपूर्ण शैलीतील भावपूर्ण कलाविष्कार!
Book Review
Write a review

Yogesh Patil
12 Dec 2020 05 30 AM

Khup Chan....
Asmita Khandve
21/12/2016

Very insprirational story....Sudha mam...u r very great author....keep it up!!!
Rashami Sarode
27/08/2016

Nice story....
Supriya Ghude
17/07/2014

करियर आणि सत्तेच्या मागे धावणारा 'श्री' आणि आपलं करियर बाजूला ठेवून नवऱ्याची सावली बनून राहिलेली 'श्रीमती'. या दोघांची कहाणी. श्रीकांत आणि श्रीमती - दोघंही शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि महात्वाकांशी. त्या दोघांची प्रेमाच साक्षीदार असतं दारातलं 'बकुळी'चं झाड. परंतु लग्न झाल्यावर सगळ चित्रच पालटत. आपल्या स्वप्नांवर पाणी सोडून नवऱ्याचा स्वप्न पुर्ण करणारी श्रीमती. जी सासूच्या प्रेमळ शब्दांची भुकेलेली आहे, नवऱ्याने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा , थोडे कौतुकाचे शब्द बोलावेत एवढीच माफक इच्छा आहे, आपल्याला मूल असावं अशी इच्छा आहे. परंतु काही काळानंतर जेव्हा तिला कळून चुकत कि आपल्या या त्यागाला नवऱ्याचा लेखी काही किंमत नाही, तेव्हा ती सगळ सोडून आपली स्वप्न पुर्ण करायला (डॉक्टरेट करायला) घराबाहेर पडते. तेव्हा श्री च्या लक्षात येत कि आपल्या हातातलं 'बकुळी' च फुल स्वतःच्याच चुकीने निसटून गेलेलं आहे. करियर च्या मागे धावणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यांत अंजन घालणार पुस्तकं आहे. नक्की वाचा.
Swapnil
27/06/2014

Khupach Chan book ahe...ayushyat manus ekda uch padala pohchlyanantar paisypeksha tyala apla abhiman ani pratishta sambalvi lagte ani te karat astana to aplya patnicha ,aplya garchyancha kiti vichar karto ,tynachya asnarya icha avad hyach kharach vichar karto ka??? he sarv Bakula madhe Sudha murty hyani khupach chan prakare mandal aahe. Tyamule pratekane ekda tari he pustak vachave ....!!! Aplya kamabarobarach apan aplya priyajanasathi vel ani tyanchi avad ,icha hya goshti samblanyachi nakkaich kalji gyavi.. Sudha Murty hyani Shrikant ani Shrimati cha prem ani ulgadat janare nate tyachbarobar lagnanantar Shrikant ch badalat janara swabhav jyat swatchya career, pratishta cha to pratekshani vichar karto pan tyaveli to purnpane visrun jato ki Shrimati la History chi khup avad ahe tila tyat PHD karayachi ahe.....he sarv Sudha murty hyani khup chan prakare ulgadat nel aahe...
MANJIRI - Richmond, VA, USA
03 May 2014 05 30 AM

I simply loved this book. The story sounds so real, courageous and deeply touching. Beautiful flow of the story.
Gayatri R. Joshi
03 Nov 2012 05 30 AM

Very Good Book............
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat