Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
' भारती सृष्टीचे... ' या पुस्तकात वर्षभरातल्या सणांचा आनंद आणि उत्साह अनुराधाताई टप्प्याटप्प्यात मांडत जातात. चैत्र या मराठी महिन्यापासून सुरुवात करून फाल्गुन महिन्यापर्यंत वर्षभरात येणारे सर्व सणवार , त्यांची महती आणि ते साजरे करायच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी मांडलेल्या आहेत. शिवाय अधिक महिनादेखील त्या विसरलेल्या नाहीत.