Summary of the Book
समर्थ वाङ्ममयाचा व त्यातील विचारांचा संपूर्ण परिचय करून देण्याचा प्रयत्न या ग्रंथामधे केला आहे.समर्थ वाङ्ममयाचे वर्गीकरण करून त्या त्या विषयाच्या प्रकरणात अवश्य व शक्य तेथे समर्थांच्या शब्दात त्यांच्या विचारांचा परिचय करून दिला आहे.संपूर्ण समर्थ समजणे त्यामुळे सुलभ होईल.