Hard Copy Price:
10% OFF R 80R 72
/ $
0.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रवास तुमचे तुम्ही आखा, नकाशे पाहा, प्रवासाचं अंतर लिहून ठेवा हे तत्त्व बाळगून अनिल दामलेंनी देशात, देशाबाहेर प्रवास केले. आफ्रीकन देशात इतके दौरे केले आणि लिखाण केले की ‘आफ्रीकन दामले’ अशी त्याची ओळख बनली. २१ जून २००१ रोजी झांबियातून दिसणा-या खग्रास र्सूर्यग्रहणाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी दामले तिकडे गेले. त्या र्सूर्यग्रहणदर्शनाबरोबरच ऑग्राबीस नॅशनल पार्क, क्रुगर नॅशनल पार्कची सफर त्यांनी केली. तेथील चित्तथरारक अनुभव वर्णन ढेकिंगची, वन जीवनभ्रमणाची आवड असणा-यांना नक्कीच पसंत पडेल.