Shreeman Yogi - श्रीमान योगी
श्रीमान योगी
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 750 R 675 / $ 8.65

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।
यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा ।

समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.

मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.

इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण.

पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे.

मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.

शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.

शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.

रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.
Book Review
Write a review

Vivek Tayade
22/06/2018

Is awsome anh mistirious but the best book or novel that I had ever read
Ashish Mestry
23/03/2017

Chan ahe pustak!! Jai shivrai!!
prashant khedkar
22/03/2017

Apratim book.Must read for everybody.This is the book with which one has to start his college life .Guide for becoming good person.
Aniruddha Shirodkar
13/08/2016

सर्वोत्कृष्ट शिवचरित्र . एक कादंबरी म्हणून पाहिल्यास देखील अ-तुलनीय . अनेक प्रसंग डोळ्यात पाणी आणतात ; मावळ्यांच्या निष्ठेचे अनेक प्रसंग वाचून उर अभिमानाने आणि प्रेमाने भरून येतो .
kalpana sarnaik
04 Jun 2015 05 30 AM

CHATRAPATI SHIVAJI RAJ CHARITRA ULEKNIY AWRNNIY ASE AAHE HE JAGA\TIL PRATYK VITTKASE AASNE ATYT GRJECHE AAHE
Pravin Pawar
01 Aug 2015 05 30 AM

EVERY NOVEL IS GREAT WHICH IS WRITTEN ON CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ.. n this one ...this one is awesome..
Digvijay Patil
31/12/2014

A must read masterpiece by Desai....thankyou Bookganga
भाई मांडेवाळ
19/03/2014

श्रीमानयोगी या शिवरायांच्या चरित्राची एक प्रत प्रत्येक मराठी माणसाने घरात ठेवलीच पाहिजे.त्यातून स्फूर्ती,शक्ती.आणि अभिमान मिळेल .गीताई,ज्ञानेश्वरी.रामायण,महाभारत,व श्रीमानयोगी हे ग्रंथ सर्व मराठी माणसांनी संग्रही ठेवलेच पाहिजेत. भाई मांडेवाळ.
Samita D. Nivale
11 Dec 2013 05 30 AM

A Great Personality & a humanbeing. Jay Shivaji !! Jay Sambhaji !!
Mahesh Bhosale
08 Feb 2013 05 30 AM

!!! जय महाराष्ट्र !!!
ashish dodke
06 May 2013 05 30 AM

a great book on the greatest worrier
Uttam Patil
22/01/2013

Jay Shivaji, Jay Bhavani............
Manoj
27/02/2012

Speechless.... !! pratyekachya gharat ek prat avashya asyala have.
Aarti
01 Jul 2012 05 30 AM

Ya pustakala comment denyasathi shabda tayar karave lagtil... speechless.. he pustak wachtana apanch shivmay hoto..!! Incredible book..!! hats off to Ranjit Desai...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ani jyane he pustak wachla nahi tyani kahich wachla nahi..
shelar pradip dinkar
12 Sep 2011 05 30 AM

"mujraa mahaaraaj....!!!!!!!!!!"
Asmita
30/08/2011

अप्रतिम ग्रंथ!!!!
umesh salunkhe
07 Dec 2011 05 30 AM

INCREDIBLE !
गणेश कोकाटे
28/05/2011

दुर्मिळ होत चालेल पुस्तक , पण शिवभक्त असे होऊ देणार नाही ,ते वाचत होते ,वाचत आहेत ,वाचत राहतील .
PRASAD SOMWANSHI
24/05/2011

...................शब्द नाही वर्णन करायला. घरात जसे भगवद्गीता, रामायणाची एक एक प्रत ठेवायाल हवी तशी ह्या पुस्तकाचीसुधा एक प्रत असायला हवी.
archana chavan
13/05/2011

aajun paryant wachale nahi, mag kadhi. hurry up. and thanks to ranjit desai
प्रणीत girkar
05 Feb 2011 05 30 AM

शिवरायांचे चरित्र अगदी सोप्या भाषेत सांगणारी कादंबरी म्हणजेच श्रीमान योगी... रणजीत देसाई ह्यांना सलाम......
राहुल नलावडे
05 Jan 2011 05 30 AM

खिळवून ठेवणारी कादंबरी
प्रसाद गुळवणी
03 Aug 2011 05 30 AM

अतिशय सत्य इतिहास
अनंत Shende
03 Jan 2011 05 30 AM

एक वेळ तरी श्रीमान योगी हा ग्रंथ वाचायला hava
Ashutosh Satish Bapat
02 Feb 2011 05 30 AM

Nishchayacha MAHAMERU, Bahut janansi Aadharu, Akhand sthiticha Nirdharu, . . . SHRIMANT YOGI.....
uma
18/01/2011

शिवचरित्र हृदयापर्यंत पोचवले ते रणजीत देसाई यांनी, आज आणि नेहमी साठीच काळीज शिवकाळात हरपून टाकण्याचा गुण या ग्रंथामध्ये आहे.
Sangmesh Khandomalke
01 Dec 2011 05 30 AM

भारतीय ग्रंथातला हिरा आहे
योगेश रांगणेकर
22/12/2010

अप्रतिम ग्रंथ, भारतीय संस्कृतीचा आणि इतिहासाचा अमूल्य ठेवा.
अतुल
22/12/2010

शिवाराय्न्बद्दल सर्वोत्तम बुक!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat