Mahilansathi Udyog Vyavasay - महिलांसाठी उद्योग व्यवसाय
महिलांसाठी उद्योग व्यवसाय
Business Aani Vyvastapan Business Aanni Waywastapan For Ladies Gangadhar Mahambare Mahilansathi Udyog Vyavasay Management Mehata Publishing House Mehta Publishing House गंगाधर महाम्बरे बिझनेस आणि व्यवस्थापन मेहता पब्लिशिंग हाऊस महिलांसाठी उद्योग व्यवसाय स्त्री विषयक
Out Of Print

 
Hard Copy Price: R 90 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
महिलांसाठी उद्योजकता शिबिरे
महिलांसाठी मोलाचे उद्योग आणि उत्पादन निवडीविषयक अन्य संदर्भग्रंथ वाचून आणि अभ्यासून तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही दोन-चार उद्योग निवडले असतील.
आता प्रत्यक्ष व्यवसायाला प्रारंभ करण्यापूर्वी तुमच्या अभ्यासासाठी सतत तुमच्या संग्रही असलेच पाहिजे असे हे पुस्तक : 'महिलांसाठी उद्योग-व्यवसाय', तुमच्या मनात असणार्‍या अनेक प्रश्नांची हे पुस्तक उत्तरे देतेच; परंतु आजवर मराठीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही अन्य पुस्तकांतून न झालेले व्यवसायाच्या घडामोडींचे यथातथ्य दर्शन हे पुस्तक घडवून आणते. या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून एक धावती नजर टाकल्यावर या पुस्तकाची वैशिष्ट्ये नजरेत भरतात. प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली, जवळून पाहिलेली, कष्टाने मिळवलेली अशी खूप खूप माहिती हे पुस्तक सुलभतेने देते. महिलांच्या यथकथांप्रमाणे (कुणी सांगत नाही त्या) अपयशकथाही हे पुस्तक देते. परप्रांतीय आणि परदेशी महिलांच्या लक्षणीय कामगिरीकडे तुमचे लक्ष वेधते. पण या सर्वांच्या केंद्रस्थानी तुमच्यातील 'उद्योजिका'च असते.
लघुउद्योगांच्या समस्यांवरील एक व्याख्याते आणि लघुउद्योगांवरील विविध लोकप्रिय पुस्तकांचे लेखक श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या या पुस्तकाने महिलांच्या उद्योग-व्यवसायाचे नेमके आणि नेटके शब्दांकन केले आहे.
Book Review
Write a review

Prafull Vilasrao Thakare
16 Jul 2011 04 10 PM

Sir, I have need of some imformation about women activity at the Village level of Self Helf Group . Please send me bussiness activity list. Your Faithfully
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat