DevelopmentI Am Ok U R OkI Am Ok You Are OkI M Ok You Are OkI एम Ok U आर OkSelfSelf DevelopmentSelf Development PublicationsSelf HelpSelf ImprovementVanraj MalaviVanraj MalaweeVanraj MalveeVanraj Malviआय एम ओके यु आर ओकेवनराज मालवीसेल्फ इम्प्रोवमेंटसेल्फ डेव्हलपमेंट पब्लिकेशन्ससेल्फ हेल्पસેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Hard Copy Price:
25% OFF R 230R 173
/ $
2.22
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्रत्येकाचे वागणे वेगवेगळ्या प्रसंगी भिन्न भिन्न असते. याला आपण सहज प्रक्रिया समजतो; पण सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्रामध्ये त्याची निरीक्षणे वेगळी असतात. मानसशास्त्राचे अभ्यासक डॉएरिक बर्न यांनी वर्तणुकीचे वर्गीकरण 'पालकत्व,' 'प्रौढत्व,' आणि 'बालकत्व' या तीन गटांत केले आहे. त्यानुसार'ट्रान्झेक्शनल अॅनालिसिस' ही नवीन शाखा मानसशास्त्रात अभ्यासली जाऊ लागली. या आधारे मनुष्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते.
हे संशोधन काय आहे, मानवाचे वर्तन जाणून घेण्यासाठी त्याचा उपयोग कसा होतो, एखाद्याला जाणवणाऱ्या समस्येची उकल याद्वारा कशी करतात हे वनराज मालवी यांनी 'I एम OK U आर OK' मधून अतिशय सोप्या भाषेत समजावून दिले आहे. बालपणापासूनच्या सवयी, निरीक्षण, पालकांचे मुलांशी संबंध, त्यांच्यावरील संस्कार, प्रौढ वयातील वर्तणूक याच्या अभ्यासातून मानसशास्त्रीय समस्या सुटून आनंदी आयुष्य जगता येते, असा विश्वास यात दिला आहे..