Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
1.07
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 100R
80
/ $
1.14
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'ऋजुला' हा चारोळी संग्रह आस्वादताना मला आशय व अभिव्यक्ती यांचे सायुज्य प्रकर्षाने जाणवले व यांतील काही चारोळ्या माझ्या मनात घर करून राहिल्या. वेगवेगळ्या संवेदना, भावना, कल्पना व विचार यांचे रंगतरंग या चारोळ्यांमधून आत्मीय उत्कटतेने प्रकट झाले आहेत. प्रीतीमधली कातर हुरहूर, असीम उत्कटता, भावनेची कोवळिकता, विरहातील आतुरता, संपूर्ण आणि तरीही स्त्रीत्वाचा कोदंड, सार्थ व भावभावनांच्या सुखद हेलकावे अनुभवत राहतो, हे चारोळी संग्रहाचे वैशिष्ट्ये आहे. कवयित्रींच्या शब्दांमध्ये आशय करण्याची सहज शैली आहे. यापेक्षा पुढचे क्षितिजावर मूकपणे प्रभांकित असलेले गगन त्यांनी त्यांच्या शब्दकवेत जोजवावे, ही सदिच्छा !