Hard Copy Price:
25% OFF R 75R 56
/ $
0.72
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘एका शहराच्या खुंटीवर’ या शीर्षकातच सानेकरांच्या द्वैतभूमिकेचा प्रत्यय येतो.संग्रहातील शेर त्रिपुटीविचारानं संपृक्त झालेल्या द्वैतभूमिकेचे म्हणजे विशिष्ट-द्वैती झालेले आहेत. कवीचा प्रवास प्रश्न पडण्यापासून प्रश्ननिर्मितीचं रहस्य उलगडण्यापर्यंत झालेला दिसतो.