श्रीगणपति अथर्वशीर्ष
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 500 R 375 / $ 4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
श्रीगणेशाची महती सांगणारे, त्याचे स्वरूप उलगडणारे गणपती अथर्वशीर्ष हे साऱ्या गणेशभक्तांना प्रिय आहे. केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशीच नव्हे, तर काही घरांमध्ये रोज अथर्वशीर्ष म्हटले जाते.


अथर्वशीर्षावर आजवर बरेच काही लिहिले आहे. मात्र, शंकर वासुदेव अभ्यंकर यांच्या या ग्रंथात अथर्वशीर्षाचे रहस्य उलगडले आहे. अथर्वशीर्षात भारतीय तत्त्वज्ञानाचे अवघे सार आले आहे. ते सूत्ररूपाने मांडले आहे. ते ग्रंथातून समजावून दिले आहे.


अथर्वशीर्षाचे प्रत्येक पद अर्थासह दृष्टांताद्वारे उलगडले आहे. पहिल्या प्रकरणातून गणेशाचे वैश्विक रूप स्पष्ट केले आहे. दुसऱ्या प्रकरणातून अथर्वशीर्षाचा शांतीपाठ स्पष्ट केला आहे, तर तीन ते बारा या प्रकरणांमध्ये अथर्वशीर्षाचे तेरा खंड त्यातील संज्ञेसह उलगडले आहेत.
Book Review
Write a review

Pranav
22/09/2012

I like this book very much. Vidyavachaspati gives full description in such manner that gives depth knowledge of lord ganesha and ganesh atharvshirsh. Must read.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat