Nitin Savgave
07 May 2014 05 30 AM
Best poems....
Dr Rajendra Mane - Satara
16/06/2014
Good Work ... keep it up ... all the best for your writting
Yogesh Chandurkar - Nagapur
16/06/2014
Cover is very nice and up to the mark
एकनाथ पाटील - पुणे
06 Aug 2014 05 30 AM
ग्रामीण भागातील कवींनी विशेषतः नाव कवींनी आपल्या कविता आजच्या इंटरननेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्यासाठी जो प्रयत्न चालवला आहे तो खरोखारच स्तुत्य आहे. अनेक वेळेस नवोदित कवींच्या कवितांना स्थान मिळत नाही. म्हणून या सर्व नवोदित कवींनी आपल्या मित्रांच्या मदतीने आपले व्यासपीठ आपणच उभे केले पाहिजे.
स्वप्नील उंबरकर - कोल्हापूर
06 Aug 2014 05 30 AM
कोल्हापूरच्या नगर वाचन मंदिरात हा क्व्यासंग्रह मी या पूर्वीच वाचलाय, मला तो आवडला, पण आता हा संग्रह जास्तीतजास्त वाचकांसाठी उपलब्ध होत आहे ही आनंदाची बाब आहे.
Wishvs Yadav - Baramati
06 Aug 2014 05 30 AM
गावाकडची रानफुलं या दादासो बनकर यांचा कविता संग्रह वाचला मनापासून आवडला, त्याची ई आवृत्ती उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करीत आहे, हे ई बुक माझ्या मोबाईल वर घेऊन इतर माझ्या मित्रांना दाखवता येईल. कारण या संग्रहातील सर्वच कविता अप्रतिम आहेत, जास्तीत जास्त लोकांनी हा संग्रह वाचवा असे मला वाटते. शहरातील भपकेबाज कवींच्या तुलनेत ग्रामीण भागातील हे बावनकशी सोन आहे असे मला वाटते.