पंकज दिनकर सोनवणे
18 Feb 2024 07 29 PM
अतिशय सुंदर व सोप्या भाषेत विश्वसनीय इतिहास मांडलेला आहे.
Nimish Gurjar
18 Feb 2024 08 47 AM
अतिशय सुंदर चरित्र, वेधक आणि वाचत राहावं असं हे पुस्तक आहे. पुस्तक चे वैशिष्ट:
१. सुंदर लेखनशैली.
२. रायगड संवाद
३. माँ जिजाऊ यांचं संक्षिप्त चरित्र
४. सर्व पुराव्यांसहित सगळे प्रकरणं.
५. कादंबरी नाही.
अवश्य वाचावे.
निवेदीता कोलाटकर
20 Jan 2024 04 48 PM
पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल खुप कमी माहिती दिली आहे.आग्रा भेटी च्या प्रसंगी संभाजी महाराजांची भूमिका खुप महत्वाची होती पण पुस्तकात आग्रा भेटच्या प्रकर्णात संभाजी महाराजाना डावलले गेले आहे.
Navneet Jaykar
26 May 2023 06 20 PM
pustakachi condition second hand vatte ahe anyway pustakacha pahila bhag thik thak ahe pan dusra bhag vachtana boar vatu lagte.dusrya bhagat khup thikani lekhakane ghatneche sandarbha dile nahit.
Girish mokal
19 May 2023 01 33 PM
पुस्तकातील घटना क्रम माघे पुढे झाला आहे जस शिवाजी महाराजांची आग्राभेट हा प्रंसग अफजल खान वधाच्या आदि दीला आहे त्यात खप ठिकानी प्रिंटिग मिस्टेक आहेत.
Pratham V. Katdhare
13 May 2023 11 54 PM
कागदाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. जर तुम्ही एखादे पुस्तक 800 रुपये आकारत असाल तर कागदाचा दर्जा काही चांगल्या दर्जाचा असला पाहिजे पण हे पुस्तक चांदणी चौक मार्केटमधील 50 रुपयांच्या पुस्तकासारखे आहे. मी कोणाला बुकगंगा वरून पुस्तक विकत घेण्याची शिफारस करणार नाही.
Padmini Ghag
01 May 2023 05 06 PM
या पुस्तकाची भाषा खूपच अवघड आहे , जी सहज समजू शकत नाही.
ANAND HATWALNE
04 Nov 2022 02 06 PM
All the comments about bad quality/printing of the book etc is WRONG. I ordered and got both the parts in excellent condition. The material presented includes tons of references (it was anyway a recommended book for those really wanted to dig into historical facts - as opposed to fictional novels). If you are getting it a discounted price, grab it before it vanishes.
Kavita sable
09 Jan 2022 10 20 AM
This book, no doubt has given good information about Chhatrapati Shivaji Maharaj. But I didn't like the way it has spoiled the character of Chhatrapati Sambhaji Maharaj, in this book you will find that the writer has mentioned Sambhaji Maharaj as a spoilt son Shivaji Maharaj.
S. B.Bhartiya
27 Dec 2021 02 24 PM
कालच शककर्ते शिवराय दोन्ही खंड अमरावती हून आणले . त्याबरोबर मराठी माती हे पुस्तक देखील मिळाले .आज वाचून संपले . आपण सर्वांनी केवळ नऊ गोष्टींचे ९१ पानांचे पुस्तक जरूर वाचावे . आपणही वाचा , आपल्या मुलामुलींना , नातवंडांना देखील अवश्य वाचायला द्या . देशप्रेम , देशाभिमान , आदर , जीव्हाळा, प्रेम , आपुलकी , निष्ठा , शौर्य , क्रौर्य , बुद्धिचातुर्य , बुद्धिमत्ता या आणि अशा अनेक गुणांनी ओतप्रोत भरलेल्या या कथा आहेत .विजयरावांनी या कथा एकत्र करून उपलब्ध करून दिल्यात , खूप खूप धन्यवाद .
Prakash Bhandare
02 Dec 2021 01 32 PM
कोणीतरी मुद्दामून घणारडे रेव्हिएव लिहीत आहे । आपण पाहिले तर सगळे negative comments जुलै आणि ऑगस्ट मधेच आले आहे । म्हणजे या काळात कट रचून लेखकाला बदनाम केले जात आहे ।।,🤔🤔🤔🤔
Aditya Sathe
02 Dec 2021 01 27 PM
Decent book
राम नगरकर
30 Nov 2021 09 06 PM
लेखकाला मनाचा मुजरा. छान पुस्तक.
Raja Gaikwad
30 Nov 2021 09 04 PM
पुस्तक प्राप्त झाले. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. छान पुस्तक.
Malhar Tikhe
30 Nov 2021 09 01 PM
Nice book. Quality product.
D. Rao
30 Nov 2021 08 56 PM
Nice book. Nice rendition, good quality. Good service from bookganga.
Dhanashri Karkar
29 Nov 2021 11 16 AM
शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कार्याच अत्यन्त उत्कृष्ठ शब्द रूपात सादरीकरण म्हणजे शककर्ते शिवराय, प्रत्यक्ष शिवाजी महाराज अतिशय जवळून समजण्यासाठी संपूर्ण हिदुस्थानात ह्या पुस्तकाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार व्हावा. शिवाजी महाराज हे देवरूप आहेत आणि त्यांच्या शब्द पूजा ह्या ग्रंथातून मांडली आहे. उत्कृष्ठ छपाई, फोटो, ऐतिहासिक दाखले आणि अतिशय विपरीत परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती कशी केली आणि हे ह्या प्रासादिक ग्रंथातून आपल्याला कळते, अतिशय मार्गदर्शक आणि अनमोल ग्रंथ, प्रत्येक घरात असला पाहिजे.
Harshavardhan Madan. Karkar
29 Nov 2021 10 57 AM
Excellent book, happy and lucky to get such as book to read. Excellent Quality, the narration is very effective and brings reality in front of the eyes. We need such books today to for our future generations. Everything in the book is top class, paper quality, narration, amazing references and accurate presentation of historical facts.
Suyog Kokate
28 Nov 2021 07 50 PM
I wonder if people spreading hatred about this divine book have even read the book. People lack knowledge, are ignorant about Maharaj and still keep leaving stupid comments. Shame!
suresh patil
28 Nov 2021 05 45 PM
Spelling Mistakes is Marthi Book? If you all are referring to English Para spellings you should remembered its a old English - British English - 350 years ago.
Pravin Bhalerao
28 Nov 2021 08 16 AM
Great book. Quality printing and binding. Nice pictures.
Dipak Kadam
28 Nov 2021 07 31 AM
Got this book after being out of print for a long time. Had heard about its research credetials.
Aniket Mahadik
28 Nov 2021 07 02 AM
Received in good condition. Have read the previous edition. Must be part of your collection. Thanks bookganga.
संजय प्रधान
28 Nov 2021 06 59 AM
स्वराज्य स्थापना हा विकृती विरुद्ध लढा हे कालनिरपेक्ष प्रतिपादन. उत्कृष्ट पुस्तक, सुंदर छपाई.
Parag Thakur
27 Nov 2021 11 16 PM
Wow. Great work. Publisher👍. Thanks Bookganga
Yusuf Chimthanwala
27 Nov 2021 11 12 PM
STRONGLY RECOMMENDED FOR EVERY PATRIOT TO READ THIS. JAI SHIVRAI
Hardik Mohite
27 Nov 2021 11 10 PM
Great book. Received in good condition.
Pritesh Thakkar
27 Nov 2021 11 06 PM
I knew about this book form a long time. Happy to have it in good condition at such a discounted price.
Pratham Thakur
27 Nov 2021 09 05 PM
उत्कृष्ट पुस्तक , मला वाटतंय की कोणीतरी मुद्दामून खराब review वेगवेगळ्या नावाने लिहित आहे , कृपया हे थांबवावे , कितीही नावे बदलली तरी कळत आहे की हे मुद्दामून केले जात आहे . paper quality , content , उत्कृष्ठ आहे
Jaikumar Gaikwad
27 Nov 2021 09 01 PM
Extra ordinary book , Please don't believe in haters. Print quality is excellent and the content is purely fantastic. Don't judge this book on negative comments !!
Mr Parag book is having ISBN issued by central government. Before commenting anything first understand and check all the process. No point putting blind comment with out understating.
Sharayu shrigadiwar
27 Nov 2021 10 34 AM
अतिशय वाचनीय आणि विश्वसनीय संदर्भ ग्रंथ.. उत्तम,निर्दोष बांधणी...प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावे असे पुस्तक.
Akash Jadhavrao
25 Nov 2021 09 53 PM
Good book. Received in time.
Abhijeet Jadhav
25 Nov 2021 09 50 PM
Thanks Bookganga and Publisher for bringing great book in low price edition. You kept quality great while reducing price. Many congrats.
Sukrut Bhosle
25 Nov 2021 09 41 PM
विकृतीजन्य शिवचरित्र लिहिण्याऱ्यांना सडेतोड उत्तर. जय भवानी जय शिवराय.
श्रीकांत शिंदे
25 Nov 2021 09 37 PM
Great book at such a low cost. Good service by bookganga. Thanks Author and Publisher
Pravin Surushe
25 Nov 2021 09 35 PM
बुकगंगा चे आभार. अतिशय उत्कृष्ट पुस्तक कमी किमतीत उपलबध्द केलंत. मी काही review वाचून विचार केला की पुस्तक मागवावे का? मला या पुस्तकाची माहिती होतीच. प्रत मिळवून आनंद झाला.
Datta Shirke
25 Nov 2021 09 17 PM
Priceless book in terms of content and quality at such a less price.
Shri
25 Nov 2021 08 55 PM
Excellent Book. Superb Quality in such a less price!
Ketan Prakash Mhatre
25 Nov 2021 06 41 PM
शककर्ते शिवराय चे दोन्ही खंड वाचले आणि असे लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि राज्यकारभार ह्यावरील एक अत्युकृष्ट संदर्भ ग्रंथ आहे. एक अभ्यासपूर्वक ऐतिहासिक मांडणी लेखकाने संदर्भासहित उपलब्ध करून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य कार्यात आलेल्या अनेक घटनांचा आणि व्यक्तींचा उल्लेख ह्यात व्यवस्थित दिला आहे. ग्रंथाची छपाई आणि कागदाची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या ग्रंथ संपदेत हा ग्रंथ अवश्य असावा.
Vasant Keshav Kulkarni
25 Nov 2021 04 11 PM
छत्रपती शिवरायांच्या मातृभूमी सेवेच्या अद्वितीय कार्याचे अभ्यासपूर्ण चिंतन घडविणारा ग्रंथ म्हणजे शककर्ते शिवराय !
बखरी,शिलालेख,हस्तलिखिते व प्रत्यक्ष स्थलदर्शन यांद्वारे सखोल संशोधन करून श्री विजयराव देशमुख यांच्या प्रासादिक लेखणीतून हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. ह्या ग्रंथाचे चिंतन खूप मार्गदर्शक ठरेल , हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असावा असाच आहे.
Rohan Mishra
25 Nov 2021 03 33 PM
Never read such a book like this , Superb excellent , no words
Maneesha Naik
25 Nov 2021 11 34 AM
Must read for all ShivBhaktas. Nice quality.
Abhijit Surushe
25 Nov 2021 11 32 AM
I have read many biographies on my Lord Shivaji Mharaj. But this book is outstanding in terms of research and facts presented. Hail the author. Have been looking for this book since long time. Thank the Publisher for bringing such a great work in a nice form. Page quality, font size, pictures everything compliments the great work by author. Good service by bookganga.
Amruta Amar Dshpande
25 Nov 2021 11 25 AM
Great book. Astonishing revelations about our revered Chatrapati through logical analysis of historical evidences that are very well articulated. Received the book in time. Good binding and page quality as required for such a book that needs to be read repeatedly. Good service by bookganga and good job by the publisher.
Rahul Kadam
25 Nov 2021 12 49 AM
अप्रतिम ग्रंथ. ही कादंबरी नव्हे छत्रपती शिवरायांचे हे चरित्र आहे आणि त्याचे पुरावे या ग्रंथात दिले आहेत. Normal Novel readers cannot understand this book. You need to be real Shivbhakt to read it and understand it.
Vikas khedikar
24 Nov 2021 10 22 PM
अस्सल ऐतिहासिक पुराव्याने अभ्यासपूर्ण माहितीने शिवचरित्र लोकासमोर ठेवलेले आहे. महाराजांची सर्वार्थाने पवित्र झालेली तेजस्वी प्रतिमा मांडलेली आहे. भावी पिढ्यांना प्रेरणा देणारी उत्कृष्ट साहित्य कृती.
Sanjay Barhate
24 Nov 2021 09 59 PM
हे फक्त पुस्तक नसून प्रासादिक शिवचरित्र आहे. शिवपूर्वकालीन भारत हे प्रकरण वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य किती मोठे व महत्वाचे होते हे अधोरेखित होते. प्रकरणांची उत्कृष्ट मांडणी, ओघवते लिखाण व सोबतच उत्कृष्ट कागद, सुंदर छपाई, आकर्षक मुखपृष्ठ ग्रंथाची उंची अधिकच वाढवते. सर्वांनी संग्रही ठेवण्या योग्य ग्रंथ.
Rohit Pande
24 Nov 2021 09 28 PM
This is very informative book having all detailed information which might be required for any individual who want to study and explore Chhatrapati Shivaji maharaj more.Page quality is SUPER
मोहन श्रीराम बरबडे
24 Nov 2021 09 08 PM
छत्रपती शिवाजी महाराज यांचे संतुलित, अधिकृत चरित्र. महाराजांच्या व्यक्तित्वांचे विभिन्न पैलू यातून माहिती झालेत. विशेषतः आज तरुणांना एक आदर्श समोर ठेऊन जीवनात काही सकारात्मक ऊर्जेचे कार्य करून आपल्या भारतास मोठे करण्याचे मार्गदर्शन शिवराज्याभिषेका नंतरच्या प्रकरणात आहे. कागद, प्रिंट, बाईंडिंग अत्युत्कृष्ठ!
Abhijeet Agasti
24 Nov 2021 08 57 PM
This is very authentic book by Shri.Vijayrao Deshmukh sir. The content shows in depth research and efforts taken by author. Every Indian must read this book to understand Chhatrapati Shivaji Maharaj. Print quality is also very good.
Sau. Ragini Narendra Velankiwar
24 Nov 2021 08 54 PM
शककर्ते शिवराय:रसाळ व ओघवत्या भाषेत हृदयाचा ठाव घेणारा ग्रंथ.अस्सल कागदपत्रे व संशोधन यातून उतरलेले वास्तववादी लिखाण.छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय कार्य,शिवपूर्वकालीन व शिवकालीन विदारक सत्य परिस्थिती, शहाजीराजे आणि जिजामाता यांची चरित्रे उत्तम रीतीने मांडली आहेत.ग्रंथासाठी वापरलेला कागद व बांधणी दीर्घकाळ टिकणारी अशी उत्कृष्ट असून फोटो व पुरावे विषयाच्या जवळ नेतात.एक आदर्श तसेच अव्वल दर्जाचे अस्सल चरित्र म्हणून प्रत्येकाच्या घरी स्वतः साठी व पुढील पिढ्यांसाठी संग्रही असावा असा हा ग्रंथ आहे... शककर्ते शिवराय.
Leena
24 Nov 2021 08 46 PM
V informative book..helpful to get many details about Chatrapati Maharaj n situation of that era....Hats off to the study and the thorough knowledge of the author....
Nikhil Suranglikar
24 Nov 2021 08 28 PM
This is an excellent book and provides an in-depth analysis of historical events related to Shree Chhatrapati Maharaj. Shree Vijayrao Deshmukh Sir found out birth date of Jija Mata ji which was endorsed by authorities. Overall quality of book i.e. Pages, printing and pictures makes it more attractive. Those who really wants to understand charitra of Janata Raja must keep this book as part of collection.
Amar Deshpande
24 Nov 2021 08 28 PM
या पुस्तकाची अनेक वर्षे वाट पहिली. या पुस्तकाचा संदर्भ देऊन आज आपण 19 फेब्रुवारी ही शिवजयंती म्हणून आणि पौषी पौर्णिमा जिजाऊ जयंती म्हणून साजरी करतो. जुनी आवृत्ती होती. नवीन आवृत्ती अधिक आकर्षक, सुंदर छपाईची आणि मजबूत बाइंडिंग ची आहे.Great book with quality research and analysis of historical evidences. No wonder this book we find in every library for researchers and students preparing for public services exams. प्रकाशकांचे हार्दीक अभिनंदन व आभार.
Mangesh Barbade
24 Nov 2021 08 04 PM
छत्रपति शिवाजी महाराजांचे अतिशय तर्कनिष्ठपणे लिहीलेले अस्सल चरित्र. संदर्भ ग्रंथांची सूचीच जवळपास २५ पानांची, यावरून लेखकांचा संशोधनाचा आवाका लक्षात येतो. नामसूची आणि स्थळसूची वरुन कुठलाही संदर्भ अगदीं सेकंदात शोधता येतो. प्रत्येक घरी असायलाच हवे असे शिव चरित्र. Must read.
Raunak padgavkar
25 Aug 2021 10 48 AM
शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीचा प्रसंग, आग्रा भेटीबद्दल, सुरतेच्या स्वारीबद्दल, थोडे अधीक स्पष्टीकरणाची गरज आहे. पुस्तकातील काही ठीकाणी घटनाक्रम मागेपुढे झालेला वाटतो.
Pramila kulkarni
22 Aug 2021 07 51 PM
shivaji maharajanchya life var aaj paryant khup research zhala ahe lekhakane typramane pustakat badal karayla havet. Baki book quality ani binding thodi changli asti tar bare zhale aste.
Urvashi mane
01 Aug 2021 05 12 PM
पुस्तक एकंदरीत चांगले असले तरि परिपूर्ण नाही. काही न पटलेले मुद्दे,
1. वेळेच्या नोंदी स्पष्टपणे नमूद केलेले नाही
२. ध्येय साध्य करताना महाराज ज्या संघर्षातून गेले ते सांगीतले नाही.
३. काही ठीकाणी स्पेलींग मिस्टेक्स आहेत.
Niraj Gokhle
13 Jul 2021 05 05 PM
पुस्तक खुप बोअरींग आहे. पहीला भाग कसाबसा संपवला दुसरा भाग वाचायची ईच्छा होत नाही. पानांची कंडीशन खराब आहे.
Rutuja kute
05 Jul 2021 04 29 PM
पुस्तकाची क्वालीटी तितकीशी चांगली नाही आणि पुस्तकात शुध्दलेखनात खूप चुका आहेत.
महेश नाईक
08 Jul 2019 08 55 PM
शिवरायांवर आतापर्यंत जितकी पुस्तके लिहीली गेली, त्यामधील सर्वोत्कृष्ट पुस्तक. जिज्ञासुनी व अभ्यासकानी वाचावे असे.
Sanjay S Rodge
14 Jun 2019 06 44 PM
For long period,this book was unavailable.Now it has been made available.Read it.Excellent biography of Chatrapati Shivaji Maharaj.
Suraj Ghodke
16 Dec 2014 05 45 PM
I request Bookganga to make available some copies of this book.
Nitin katkar
16 Dec 2014 05 35 PM
अनेकाना प्रश्न पडतो कोणते शिवचरित्र वाचावे. परंतु खुद्द अनेक इतिहास अभ्यासक याच ग्रंथाचा उल्लेख करतात.
खूप सुंदर चरित्र.
हा ग्रंथ अजूनही काही ठिकाणी उपलब्ध आहे.
Rohit Pawar
17 Nov 2014 11 30 AM
शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी समकालीन इतिहासातून ओळींन ओळी या संदर्भग्रंथ मध्ये आल्या आहेत नक्की वाचवा हा ग्रंथ.
सुबोध मुरकुटे
29 Jan 2011 04 12 PM
अत्यंत उत्कृष्ट अशी कलाकृती.........