BhashavishayakK.P. KulkarniLanguageMarathi BhashaMarathi Bhasha Udgam Va VikasMarathi Bhasha Udgum Wa WikasMehata Publishing HouseMehta Publishing HouseSahitya Aani SamikshaUdgam Wa Wikasकृ.पां. कुलकर्णीभाषाविषयकमराठी भाषा उद्गम व विकासमेहता पब्लिशिंग हाऊससाहित्य आणि समीक्षा
Hard Copy Price:
25% OFF R 395R 296
/
$
6.30
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने इसवी सन 500-700च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली... समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात. प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे; मराठी भाषेच्या उद्गमापूर्वीच्या पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या अवस्थांचे संशोधन; मराठीचे कालिक, प्रांतिक व इतर भेद यांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात आहे. तसेच भाषाशास्त्राच्या ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक, रचनात्मक अशा विविध अभ्यासपद्धती येथे विशद केल्या आहेत. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामिक बोलींचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे.