उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्व प्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कविता सागर" www.bookganga.com वर प्रसिद्ध झाला आहे.