वाचिक अभिनय
Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF
R 150 R 128 / $ 1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
अष्टांग अभिनयातील महत्त्वाचं अंग म्हणजे वाचिक अभिनय.
हे केवळ रियाजाने साधता येणार नाही. सुयोग्य - स्पष्ट उच्चारण, श्वसनाचे व्यायाम, तंत्राचा वापर या गोष्टी शिकून घेऊन वाचिक साधना घडली जाईल.
वाचिक अभिनयाची गरज नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालक, निवेदक, रेडियो ज्यॉकी या क्षेत्रात तर आहेच पण बॉस, डॉक्टर, शिक्षक, मार्केटिंग, विद्यार्थी आणि गृहिणी या सार्‍यांनाच आहे.
आपल्या बोलण्याला कसा आकार द्यायचा, हे सोप्या शब्दांत पण आवश्यक तो तांत्रिक नेमकेपणा साधून समजावण्यासाठी या पुस्तकात डॉ. श्रीराम लागू यांनी 'युक्तीच्या चार गोष्टी' सांगितल्या आहेत.
रंगाभिनयाचे मध्यवर्ती अंग म्हणजे वाचिक अभिनय. तो कसा करावा, हे सांगणारे हे महत्त्वाचे पुस्तक. पूर्वार्धात श्वास नियंत्रण, स्वरयंत्राचे म्हणजे पर्यायाने आवाजाचे नियंत्रण करण्याबद्दलचे विवेचन आहे, जोडीला काही व्यायाम सांगितले आहेत. उत्तरार्धामध्ये कलेची साधना करण्याची गरज पटवून दिली आहे आणि मराठी नाट्यसृष्टीतल्या निवडक उतार्‍यांची चर्चाही केली आहे. वाचिक अभिनयामुळे नटसम्राट ठरलेल्या एका व्यासंगी अभिनेत्याने स्वानुभवाच्या आधारे केलेले मौलिक मार्गदर्शन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
Book Review
Write a review

Abhay Kasavkar
02 Dec 2019 05 30 AM

अतिशय उत्तम पुस्तक. ज्यांना व्हॉईस ओव्हर साठी किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करायचे असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat