BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

पिंपळपान
Pages: 253
Weight: 233 Gm
Share This Link:
https://www.bookganga.com/R/56W0S

Available Immediately

 
Hard Copy Price: R 250 / $ 3.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: 68% OFF  R 250 R 80 / $ 1.14
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गोविंदाग्रजांची कविता केशवसुतांच्या सच्च्या चेल्याची कविता आहे. एका अंगाने जुन्या जाचक रुढी, धर्माच्या मृतसीमा, पोकळ गताभिमान यांचे सीमोल्लंघन कृ पाहणा-या नव्या मनूच्या तरूण भावनांचा उत्साही अविष्कार आहे; तर दुस-या अंगाने गूढ, रोमॅंटिक प्रेमाची कवने गाणा-या प्रतिभाशाली शाहिराची कविता आहे. मानवी जीवनातील सुखदु:खे अनि त्यांना वेधणारा विश्वाचा पसारा या सांगडीतील रहस्यांचा भेद कृ पाहणा-या बुद्धिमान चिंतकच्या मनातील सखोल खळबळ आहे. उत्कटता, नाविन्य, प्रतिभेची उत्तुंगता आणि अनुभवांचा अस्सलपणा यांच्या जोरावर, आवडीनिवडीच्या अनेक उलथापालथी झाल्या तरी मराठी काव्य-रसिकांच्या मनातील मानाचे स्थान अजून आहे तसेच टिकवून आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address