Summary of the Book
आपल्या आजूबाजूच्या जगाविषयीचं कुतूहल, माणसाचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याची उत्सुकता आणि त्यातून स्वतःला जाणवलेले जीवनाचे बहूरंगी 'पैलू' इतरांना सांगण्याची उत्सुकता, या 'विजय कुळेकरांच्या' सहजप्रवृत्तीमुळे 'पैलू' मधील लेखन वाचकाला एक प्रकारचा आनंद तर निश्चितपणे देईलच; त्याचवेळी अंतर्मुखही करील.